Shivsena Vs Ajit Pawar | ”अजित पवार भूमिपूजनासाठी आले तर….”, महायुतीमधील अंतर्गत वाद चिघळला, शिंदे सेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्याला अटक
नाशिक : Shivsena Vs Ajit Pawar | महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद रोजच्या रोज...