Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”
अहिल्यानगर : Nirbhay Bano Campaigns | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय रणधुमाळी सुरु आहे. सर्वपक्षीयांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत....