Vijay Wadettiwar On Pahalgam Terror Attack | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,” धर्म विचारण्याइतका वेळ होता का?”
नागपूर : Vijay Wadettiwar On Pahalgam Terror Attack | जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय...