Pune News | 5 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी केल्या, मात्र तीन महिन्यांपासून धुळखात पडल्या; अखेर प्रशासनाला जाग; शववाहिन्यांचे वाटप सुरू
पुणे : Pune News | माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात ३५ कोटी खर्च करून तब्बल १०० शववाहिका खरेदी करण्यात...