Lohegaon Pune Crime News | पोलीस असल्याचा बहाणा करुन भामट्यांनी सेवानिवृत्त सैनिकाला घातला गंडा; लोहगाव -वाघोली रोडवरील भरदिवसांची घटना
पुणे : Lohegaon Pune Crime News | दुचाकीवरुन जाणार्या सेवानिवृत्त सैनिकाला अडवून दोघांनी पोलीस असल्याचा बहाणा केला. लायसन्स दाखविण्यास सांगून...
18th February 2025