Pune PMC News | भूमिपूजनानंतरही ‘वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलची’ एक वीटही रचली गेली नाही; कागदपत्र दाखविण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने संशय वाढला
प्रशासनाने कागदपत्र खुली करावीत – सजग नागरिक मंचची मागणी पुणे : Pune PMC News | महापालिकेच्यावतीने वर्षभरापुर्वी वारजे येथे उभारण्यात...