Ashadhi Wari 2025 | जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार ! माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विनंतीला संस्थानाकडून सकारात्मक प्रतिसाद
पुणे: Ashadhi Wari 2025 | पुण्यनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरात भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी...