Nanded Crime News | सरस्वती देवीचं दर्शन घेतलं, गोदावरीमध्ये अंघोळीसाठी उतरले; पण तोच ठरला आयुष्याचा शेवट, 5 भाविकांचा मृत्यू
नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – Godavari River | पुण्यातील इंद्रायणी कुंडमळा पूल दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच...