Sambhaji Bhide | ‘बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू’
सांगली : Sambhaji Bhide | नवरात्रोत्सवानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना...