BJP 2nd List For Assembly Election 2024 | भाजपची दुसरी यादी जाहीर! कसब्यातून हेमंत रासने, खडकवासल्यातून भीमराव तापकीर, पुणे छावणी मधून सुनील कांबळे, पंढरपूरमधून समाधान आवताडे तर जत मधून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई : BJP 2nd List For Assembly Election 2024 | भाजपकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली...
26th October 2024