Murlidhar Mohol | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेले 183 पर्यटक महाराष्ट्रात परतले, शुक्रवारी 232 येणार – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे : Murlidhar Mohol | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत असून...