Pune PMC News | हिंगणे, विठ्ठलवाडीतील निळ्या पूररेषेतील नागरिकांच्या पुर्नवसनासाठी 300 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार; राज्य शासनाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही होणार
पुणे : Pune PMC News | मुठा नदीला पावसाळ्यात येणार्या पूराच्यावेळी कायमच ‘रेस्क्यू’ कराव्या लागणार्या सिंहगड रस्ता परिसरातील नदीलगतच्या ‘ब्ल्यू...