Yavatmal News | उच्च न्यायालयाकडून नोटीस: पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व उप विभागीय अधिकारी (महसूल) सुहास लक्ष्मण गाडे व घाटंजी पोलीस उप निरीक्षक यांना जेसीबी वाहन जप्तीबाबत विचारणा
घाटंजी (यवतमाळ) : Yavatmal News | घाटंजी तालुक्यातील एका प्रकरणात जेसीबी वाहन अवैधपणे जप्त केल्याचा आरोप असल्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या...