Solapur Crime News | बायको आणि मुलांना भेटायला आले, घरी पोहचताच पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन, घटनेने पोलीस दलात खळबळ
सोलापूर : Solapur Crime News | ड्युटीवरून घरी पोहोचताच पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....