Pune PMC News | पावसाळा संपेपर्यंत क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन पथकं कार्यरत ठेवा; महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश
पुणे : Pune PMC News | बुधवारपासून शहरात सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणार्या भागात नेमण्यात आलेली क्षेत्रिय कार्यालयाकडील आपत्ती...