Pune PMC Budget | महापालिका अंदाजपत्रक 2025-26 : बापरे….माजी नगरसेवक आणि इच्छुक्कांच्या 30 हजार कोटींच्या मागण्या ! मात्र, उत्पन्न वाढीसाठीसाठी एकानेही कल्पना सुचवण्याची तसदी घेतली नाही
पुणे : Pune PMC Budget | महापालिकेमध्ये तीन वर्ष प्रशासकराज असल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या मागण्यांना महापूर आला आहे. पालिकेच्या...