Sharad Pawar On Civic Body Elections Maha | ‘आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झालीच नव्हती’, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचे भाष्य, स्वबळावर निवडणुका लढण्याबाबत दिले स्पष्ट संकेत
मुंबई : Sharad Pawar On Civic Body Elections Maha | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील तिन्ही मुख्य पक्ष...