Swargate Rape Case | पुणे: स्वारगेट रेप केसमधील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला; शर्ट फाडला, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण, किडनॅप करून बोपदेव घाटात नेलं
पुणे : Swargate Rape Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली...