Raj Thackeray On Vidhan Sabla Results | विधानसभा निकालावर राज ठाकरेंचे रोखठोक भाष्य; म्हणाले – ‘अजित पवारांचे 42 आमदार आणि शरद पवारांचे 10 आमदार हे कसे शक्य आहे?’
मुंबई : Raj Thackeray On Vidhan Sabla Results | मनसे मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर रोखठोक भाष्य केले...