Pune Crime News | उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून ! सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथील घटनेत रिक्षाचालकाला नांदेडसिटी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत करत नसल्याच्या वादातून रिक्षाचालकाने महिलेचा तिच्याच घरात ओढणीने गळा आवळून...