Chandrakant Patil | ‘कोणी कितीही काळी जादू करु दे, फरक पडत नाही, भाजपकडे तब्बल 137 आमदार’, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कोणावर? तर आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे बावनकुळेंचे संकेत
कोल्हापूर : Chandrakant Patil | कोणी कितीही काळी जादू करु दे. भाजपकडे तब्बल 137 आमदार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे...