Manoj Jarange Patil On Vidha Sabha Election | ‘विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाम राहणार, कोणाला पाडायचं तेही थेट सांगणार’; मनोज जरांगेंचा इशारा
बीड: Manoj Jarange Patil On Vidha Sabha Election | लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये महायुतीचा भ्रमनिरास झाला आहे...