मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ‘मुदत’वाढ
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
संजय बर्वे हे येत्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते.…