ACB Files Case Against Retired SDPO | सेवानिवृत्तीनंतर उपविभागीय पोलीस अधिकार्याला ACB चा दणका; उत्पन्नापेक्षा 28 लाख 74 हजारांची मालमत्ता अधिक, पत्नीसह सेवानिवृत्त SDPO यांच्यावर गुन्हा दाखल
घाटंजी (यवतमाळ) : ACB Files Case Against Retired SDPO | उत्पन्नापेक्षा २८ लाख ७४ हजार रुपयांची मालमत्ता अधिक धारण केल्याबद्दल...
28th January 2025