Vadgaon Bridge Pune Accident News | पुणे: भरधाव कारची उभ्या असलेल्या बसला धडक, BirthDay ची पार्टी करुन परतताना वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यु, 5 जण जखमी (Video)
पुणे : Vadgaon Bridge Pune Accident News | साताराहून मुंबईकडे जाणार्या बाह्य वळण रस्त्यावर वडगाव पुलाजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या बसला...