नव्या वाहतूक नियम उल्लंघनाच्या दंडाची ‘रक्कम’ महाराष्ट्रात लागू नाही, लवकरच…
मुंबई : एन पी न्यूज २४ ऑनलाइन - केंद्र सरकाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर भरमसाठ दंड आकारण्याची घोषणा केली आहे. परंतू हे दंड किती असावे याबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारला देखील देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने…