Parbhani Crime News | जनावरांना चारा टाकताना अनर्थ घडला, घोणस जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
परभणी : Parbhani Crime News | सापाने दंश केल्याने २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्रवण बाबुराव राठोड (वय-२६)...