न्यायालय

2025

Murder Wife

Pune Crime News | उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून ! सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथील घटनेत रिक्षाचालकाला नांदेडसिटी पोलिसांनी केली अटक

पुणे : Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत करत नसल्याच्या वादातून रिक्षाचालकाने महिलेचा तिच्याच घरात ओढणीने गळा आवळून...

2024

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | न्यायालयातील कौटुंबिक वादातून (Domestic Violence) पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला जीवे...

23rd August 2024

Vishrantwadi Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे केले शारिरीक शोषण; रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर अत्याचार...

23rd August 2024

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलासोबत पोर्शे कारमध्ये मद्याच्या अमलाखाली असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे...

Mumbai High Court On Maharashtra Govt | ‘लोकं रस्त्यावर आल्यावर तुम्हाला जाग येणं खेदजनक’, बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे

मुंबई: Mumbai High Court On Maharashtra Govt | बदलापूर प्रकरणात (Badlapur School Girl Incident) हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली...

Pandharpur Crime News | Animal doctor who produced 600 liters of adulterated milk in 10 minutes, MPDA deported and lodged in Yerwada jail

Yerawada Jail News | खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला ! वारजे माळवाडीतील खून प्रकरणात झाली होती शिक्षा

पुणे : Yerawada Jail News | येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेला. राजू पंढरीनाथ...

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते,पण…”,अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

जळगाव: Supriya Sule On Ajit Pawar | मी भावासोबत (अजित पवार) गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी...

Jayant Patil On Mahayuti Govt | हिंदू देवस्थानांच्या जमिनी सत्ताधार्‍यांनी लुटल्या, जयंत पाटलांचा गंभीर आरोप, हिंदुत्ववादी संघटनांनंतर विरोधकही आक्रमक

मुंबई : Jayant Patil On Mahayuti Govt | राज्यातल्या हिंदू देवस्थानांच्या जमिनी सरकारी पक्षातील नेत्यांनी लुटल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील...

Pune Murder Case | पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निघृण खून करुन उच्चशिक्षीत पतीनं रचला बनाव, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : – Pune Murder Case | सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या उच्चशिक्षित पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निघृण खून...

8th July 2024
Supreme-Court-1

CJI DY Chandrachud | न्यायालयांना मंदिर आणि न्यायाधीशांना देवासमान मानणे धोक्याचे; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे महत्वाचे वक्तव्य

कोलकाता : CJI DY Chandrachud | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी लोक न्यायालयांना आणि न्यायाधीशांना मंदिर- देवासमान मानत असल्यावरून...