Pune Rural Police | मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरी करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद ! कारमधून येऊन चोरत असे बॅटर्या, 28 बॅटरीसह कार हस्तगत
पुणे : Pune Rural Police | नारायणगाव, आळे फाटा परिसरात रात्रीच्या वेळी पार्क केलेल्या मालवाहतूक करणार्या वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटना...
25th January 2025