Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘महापालिका निवडणुक होईपर्यंत एकनाथ शिंदेंना गोंजरले जाईल, लाड पुरवले जातील’, उद्धव ठाकरेंचे भाष्य; म्हणाले – ‘भाजपला मुंबई जिंकायचीय त्यामुळे…’
मुंबई : Uddhav Thackeray On Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. तर महायुतीला स्पष्ट...