Pune Pimpri Chinchwad Crime News | छातीवर कोयत्याचे वार झेलून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या ! दरोडेखोरांकडून पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, फौजदार प्रसन्न जराड यांच्यावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी केला गोळीबार
पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बहुळ गावात दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी जीवघेणा...