Lohgad Fort Landslides | लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा; भूस्खलन होण्याचा धोका; लोहगड व धालेवाडीतील ग्रामस्थ भयभीत
मावळ: Lohgad Fort Landslides | किल्ले लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा गेल्याने भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील...
31st July 2024