Gaja Marne Gang | कुख्यात गजा मारणेवर 37 वर्षात तब्बल 28 गुन्हे; पोलिसांच्या माहिती नुसार मारणे टोळीत 72 गुंड सक्रीय गुंड ! खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी मागण्याच्या गुन्ह्यांचा समावेश
पुणे : Gaja Marne Gang | पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (वय ५७) याच्यावर गेल्या ३७...