Suresh Dhas Convoy Was Stopped | मुंडे-कराड समर्थकांचा भाजपा आमदार सुरेश धस यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न, परळीत येण्यास विरोध, जोरदार घोषणाबाजी
बीड : Suresh Dhas Convoy Was Stopped | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) प्रमुख आरोपी वाल्मिक कराड...