Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रचाराला वेग; यंदा तुतारी वाजणार, पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विश्वास
पुणे: Parvati Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. २० नोव्हेंबरला राज्यात...