Vijay Shivtare | ‘चौथीत असताना मी बिड्या प्यायचो, चक्कर येऊन पडायचो… ‘; विजय शिवतारेंचे वक्तव्य चर्चेत (Video)
सासवड : Vijay Shivtare | माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सासवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला....
23rd June 2024