Browsing Tag

जीओ

जीओफोन ग्राहकांना झटका ! कंपनीने बंद केला ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जीओफोन ग्राहाकांना आता ४९ रूपयांचा प्लॅन मिळणार नाही. कारण कंपनीने हा प्लॅन बंद केला असून त्याऐवजी ७५ रूपये दर्शनी किमतीचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. ६ डिसेंबररोजी रिलायन्स जीओने आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये बदल…