Browsing Tag

चव

निरोगी आरोग्यासाठी जिभेची स्वच्छता आवश्यक, ट्राय करा ‘हे’ उपाय

एन पी न्यूज 24 - जीभ हा शरीराचा खुप महत्वाचा भाग आहे. जीभेमुळे चव कळते, अन्न गिळता येते, बोलता येते, असे विविध फायदे आहेत. जीभेचे आरोग्य बिघडले तर त्याचा खुप गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र, जीभेच्या स्वच्छतेकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. जीभेची…