Pune Crime News | तडीपार गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त ! मोक्कातून सुटल्यानंतर केले होते तडीपार
पुणे : वडारवाडीत आपल्या टोळीचे वर्चस्व राहण्यासाठी गंभीर गुन्हे करणार्या सराईत गुन्हेगाराला तडीपार केले होते. असे असतानाही पुणे शहरात प्रवेश...