Browsing Tag

गोवर

गोवर-रुबेला लसीकरणास सहकार्य न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई?

पुणे : एन पी न्यूज 24 - गोवर-रुबेलाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशभरात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबवली जाते. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात ० ते १५ वयगोटातील सुमारे ३ कोटी मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट होतं. मात्र फक्त २.५२ कोटी मुलांना ही लस…