Browsing Tag

गोळ्या

सणांसाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे किती योग्य ?

पुणे : एन पी न्यूज 24 - लग्न असो, सण असो किंवा धार्मिक कार्य असो मासिक पाळीची अडचण नको म्हणून अनेक महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. इतकंच नव्हे, तर सहलीला जायचं असल्यास अनेक तरुणीही या गोळ्यांचा वापर करतात. मात्र नैसर्गिकरित्या…