SRPF Personnel Fire On Family | पोलीस कर्मचाऱ्याने कुटुंबावरच केला गोळीबार, पत्नीचा मृत्यू तर दीड वर्षाच्या चिमुकल्यासह एकजण गंभीर जखमी
हिंगोली : SRPF Personnel Fire On Family | राज्य पोलीस राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या कुटुंबावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर...