Supriya Sule On Mahayuti Govt | फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळेंचा घणाघात, तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही?
बीड : Supriya Sule On Mahayuti Govt | सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरण अडचणीचे ठरू लागल्याने या गुन्ह्याचा तपास संथगतीने केला...