Maharashtra Assembly Election 2024 | येत्या 10-15 दिवसात राज्यात आचारसंहिता? गणेशोत्सवानंतर आता राजकीय हालचालींना वेग; महायुती, महाविकास आघाडीकडून जागावाटपावरून बैठकांचा धडाका
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात निवडणूक होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...