Khed Pune News | दोन हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतल्यास 100 रुपये दंड, ग्रामपंचायतीच्या अजब फतव्याची रंगली चर्चा
पुणे : Khed Pune News | खेड तालुक्यातील परसुल ग्रामपंचायतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अजब निर्णय घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त...