Policeman Suspended In Pune | बोपदेव घाटात सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांनेच तरुणांना लुटले ! गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन उकळले 28 हजार रुपये, पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित
पुणे : Policeman Suspended In Pune | तरुणीवर झालेल्या बोपदेव घाटातील (Bopdev Ghat) सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी घाटात पोलीस...