Kothrud Assembly Election 2024 | कोथरूडमध्ये आजी- माजी आमदारांमध्ये लढत ! मनसे उमेदवार कशापद्धतीने आपला रंग भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा; चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील गाठीभेटी वाढल्या
पुणे: Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेच्या उमेदवारांची (MNS Candidate)...