Browsing Tag

केंद्र सरकार

नागरिकत्व सुधारणा कायदा सावरकरांच्या तत्वांविरोधात : उद्धव ठाकरे

नागपूर : एन पी न्यूज 24 – सावरकरांवरून आम्हाला जाब विचारणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या तत्वांविरोधातील नागरिकत्व विधेयक कायदा का आणला? याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत…

रेल्वेत ३ लाख पदांसाठी भरती, सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. विशेषत: ज्यांना रेल्वेची नोकरी हवी त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेत ३ लाख रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे.…

विकतचे दुखणे घेऊन सरकारचे हे कसले राजकारण?; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : एन पी न्यूज 24 – कश्मीरातील परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. त्यातच आता नागरिकत्व विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांत हिंसेचा उद्रेक झाला. हे विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे? असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून…

तुमच्या पर्सनल डेटावर सरकारची नजर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुमचा पर्सनल डेटा कधीही पाहण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भातील पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल,२०१९ सरकार याच आठवड्यात लोकसभेमध्ये सादर करू शकते. नेहमी प्रमाणे यामागे देशाची…

कॅब : बुद्धिजीवी वर्गाचा विरोध; ७२७ जणांचे केंद्र सरकारला पत्र

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (Citizenship Amendment Bill) देशभरात नाराजी सूर मोठ्याप्रमाणात उमटत असतानाच आता बुद्धिजीवी वर्गानेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. तब्बल ७२७ बुद्धिजीवींनी या विधेकाविरोधात…

खुशखबर ! ‘समान कामासाठी समान वेतन’चा आदेश जारी, 10 लाख सरकारी ‘कंत्राटी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध विभागातील 10 लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळे आधीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आता नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन मिळणार आहे.…

‘पेट्रोल-डिझेल’ची वाहनं बंद करणार नाही, सरकारचं ‘वचन’ !

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - केंद्र सरकारने वाहन उद्योगासाठी मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वाहन निर्मिती कंपन्यांच्या संमेलनात हि घोषणा केली. त्यांनी हि घोषणा करताना…

राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासले जावे : महापौर राहुल जाधव 

एनपी न्यूज 24 पिंपरी :  राष्ट्रीय पातळीवर उद्योग, व्यवसायात वाढ व्हावी यासाठी देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली पाहिजे. त्या उद्देशाने केंद्र सरकार अनेक क्षेत्रात एफडीआयला अनुकूल धोरण आखत आहे. या राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित…