Ahilya Nagar Crime News | ‘मुलाला बूटही घेऊ शकलो नाही, मेलेलं बरं’, आर्थिक विवंचनेतून 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन
अहिल्यानगर : Ahilya Nagar Crime News | शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली...