Pune Crime Branch News | दुचाकीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे मंदिरातील दानपेटी चोरी करणारे जेरबंद ! रात्री दुचाकी चोरुन चोरी करायचे पुन्हा गाडी आणून ठेवायचे जागेवर
पुणे : Pune Crime Branch News | एका पाठोपाठ एक अशा मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मोटारसायकल आढळून...